ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वंडर किड्स स्कूल नेहमीच वेगळेपण जपते..प्रि प्रायमरी स्कूल च्या चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले..

अहिल्यानगर

वंडर किड्स स्कूल पाईपलाईन रोड तुळजाभवानी मंदिर अविनाश क्लासेस संचलित मोठ्या उत्साहात मुलांचे स्वागत केले गेले..

दिनांक 6 जुन 2025 प्री प्रायमरी स्कूल सुरू झाली आहे .. औक्षण करून चॉकलेट देऊन मुलांना पहिल्या दिवशीचा शाळेचा प्रोग्राम नेहमी लक्षात राहावं या दृष्टीने वंडरफुल नेहमीच प्रयत्न करते आणि वेगळेपण जपते.

या दिवशी मुलांसाठी खेळणी मागवली होती त्यात उंट मुलांना खेळण्यासाठी गाड्या आणि वॉटर टॅंक मिकी माऊस चॉकलेट वाटत मुलांबरोबर सेक्यांड करत मुलांचे उत्साह वाढत होता पालकही आपल्या मुलांचा शाळेतला पहिला दिवसाचा उपक्रम बघून भारावून जातात..

यासाठी वंडर किड्सच्या संचालिका सौ वैशाली जाधव प्रिन्सिपल सो मोनिका मॅडम अविनाश क्लासेसचे संचालक अविनाश जाधव सर आणि शिक्षक वृंद नेहमीच मुलांना वेगळेपण देण्यात प्रयत्न करत असतात..

शाळेचे ॲडमिशन सुरू झालेले आहे.. वंडर किड्स ची दुसरी शाखा ही आहे.. वडगाव गुप्ता सेंटर तिथे सुध्दा  ॲडमिशन सुरू झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे