ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नम्रताताई गौड भाजपा महिला शहर अध्यक्षा यांना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल कडून कर्तृत्ववान आई 2025 हा पुरस्कार मिळाला आहे.

पुणे

नम्रताताई गौड, भाजपा महिला शहर अध्यक्षा यांना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल कडून कर्तृत्ववान आई 2025 हा पुरस्कार मिळाला आहे…

नम्रताताई पुणे शहरात आपली नविन ओळूख करून देताना त्यांना खुप अभिमान वाटतो.कारण आजच्या आपल्या कार्याने कर्तृत्वानाने सगळी कडेच आपल्या नावाचे कौतुकच होत आहे.

जळगाव शहरातुन पुणे शहरात वाटचाल करत आपली ओळख. Indently, Image, Indpendat स्त्री म्हणूनच करावी असे त्यांना नेहमी वाटत होते.

नम्रताताई आई वडिलांची लाडकी मोठी मुलगी.. 1984 मध्ये लग्न करुन आपल्या संसाराची छान घडी घालून आपण कुठेतरी कमी पडत आहे. आपली स्वतःची ओळख निर्माण झाली पाहिजे. त्याच बरोबर आयुष्यात चांगले नाव कमविणे स्वतःचा अस्तिव तयार करणे या धडपडीत असताना दोन छानश्या मुलांना जन्म दिला.

मुलगी – आकांक्षा, मुलगा – शशांक.. या दोन्ही मुलांना घेवून पुणे सारख्या शहरात जाऊन काहीतरी केले पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. या साठी 1986 पुण्यात आल्यावर ब्युटी कोर्स केला.. आणि स्वताचा व्यवसाय चालु केला. आता पुण्यात नामवंत ब्युटीशियन म्हणून काम सुरु केले.

मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आज त्यांची दोन्ही मुले नामवंत कंपनीत चांगला पदावर काम करत आहे.या आयुष्यात काम करताना चांगले वाईट अनुभवपण आले. पण नम्रताताई खंबीरपणे स्वतःला सावरत आले..

म्हणून च त्यांना अहिल्यानगर मधील AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल कडून कर्तृत्ववान आई 2025 हा पुरस्कार मिळाला आहे. त्या बद्दल AR न्युज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन मॅडम नी त्यांचे अभिनंदन केले..त्या सोबतच नम्रताताईंवर सगळी कडून च अभिनंदन चा वर्षाव होत आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे