जिज्ञासा छिंदम हिचा मुंबई चर्चगेट येथे ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभाग.
अहमदनगर

जिज्ञासा छिंदम हिने मुंबई चर्चगेट येथे ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी झाली .या आधी अहमदनगर जिल्हा मधून तिचे चित्राचे सिलेक्शन झाले.
काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे तिला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा मध्ये सहभाग होता आले.तिथे देखील तिच्या चित्राचे सिलेक्शन झाले होते . अणि आता तिचे नॅशनल लेवल ला सिलेक्शन होऊन दिल्ली येथे जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.
National thermal power Corporation (NTPC ) दिल्ली येथे होणार्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे त्यामुळे तिला 7500 ₹ चेक , SBI 2000 ₹ SBI चेक, ट्रॅव्हलींग खर्चाचा चेक 3766 ₹ चा चेक मिळाला.या सोबत च स्कूल बॅग, टाॅप 10 मध्ये विभागून गिफ्ट तसेच सर्टिफिकेट ही मिळाले.
जिज्ञासा चे अणि आई सपना अणि बाबा सुरेश यांचे देखील अभिनंदन सर्व नातेवाईक, मित्र मंडळी यांच्या कडून केले जात आहे.