ब्रेकिंगमहाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेचे या महिलांचे हफ्ते बंद झाले, या महिलाना हफ्ता मिळणार नाही..
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

1)संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला..
2)वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला..
3) कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी असलेल्या महिला..
4)नमोशक्ती योजनेच्या लाभार्थीं असलेल्या महिला..
5) स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महीला..
वरील महिलांना जानेवारी पासून हप्ता येणार नाही.
तसेच नियम डावलून इथुन मागे ज्यांनी हप्ते घेतले आहे त्यांची वसुली होनार नाही.
जय सेवा केंद्र
भाऊसाहेब खेडेकर
खालची वेस मारुती मंदिरा शेजारी, पारनेर मोबाईल नंबर – 99 22 29 96 96