ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही-आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

नगर शहरातील विकास कामांमधून शहर नवा रुपाला आणायचे आहे. रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही आपण स्वतःला स्वयं लावून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करावा.

आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकला पाहिजे. काही लोक प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरून रस्त्यावर फेकून देतात ही बाब चांगली नाही. शहर विकासामध्ये नागरिकांची जबाबदारी तितकीच मोठी आहे.

असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. गावडे मळा. गोकुळधाम येथे माझी नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलले होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की दहा वर्षापासून शहर विकासाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असून महापालिकेचे आर्थिक परिस्थिती आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर.माजी नगरसेवक सतीश बारस्कर. योगेश दुबे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिपाली बारस्कर यांनी देखील यावेळी बोलताना सदर कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले असे म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे