मेरा अधिकार कार्ड – तुमचं एक संपूर्ण समाधान.. या कार्डचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या..
अहमदनगर

तुम्हाला माहित आहे का की आपल्याला मिळू शकणाऱ्या सरकारी योजनांची माहिती एका कार्ड च्या माध्यमातून मिळवू शकता?
सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहे मेरा अधिकार कार्ड- एक डिजिटल प्लॅटफॉर्म जे आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या ६,००० पेक्षा अधिक योजनांची माहिती देतो, ज्यात शिक्षण, आरोग्य, विमा, रोजगार अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
या कार्डवरून तुम्ही ‘सोशल बेनिफिट रिपोर्ट’ मिळवू शकता, जो तुम्हाला तुम्ही पात्र असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती देतो.
– योजनांचे नाव,
– आवश्यक कागदपत्रे,
– अर्ज प्रक्रिया यांची माहिती येथे मिळते.
इतकेच नाही, ‘अधिकार कार्ड’द्वारे QR कोड स्कॅन करून तुम्हाला कोणत्याही वेळी अद्ययावत माहिती मिळू शकते.
तसेच ज्या योजनांसाठी तुम्ही पात्र असाल , त्यांचे फॉर्म देखील आम्ही भरून देतो, जेणेकरून तुम्हाला योजणांचे लाभ सहज घेता येईल.
अनेकांना माहितच नसतं की त्यांच्यासाठी कोणकोणत्या सरकारी योजना उपलब्ध आहेत, आणि यामुळे त्यांचे हक्काचे लाभ हुकतात. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत मेरा अधिकार कार्ड – तुमचं एक संपूर्ण समाधान..
– तुमच्या पात्रतेनुसार प्रत्येक सरकारी योजनेची माहिती त्वरित मिळवा ✅
– सर्व योजणांचे फॉर्म भरण्याची सोय ✅
– तुमचे हक्काचे लाभ सहजरीत्या मिळवा ✅
आता तुमचे प्रत्येक अधिकार सहज आणि सुरक्षित..
ऑफिस पत्ता – शांतिनिकेतन अपार्टमेंट,ऑफिस नं १ सावेडी, टेलिफोन एक्सचेंज ऑफिस जवळ, भगवती मेङीकल शेजारी, अहमदनगर..
अधिक माहितीसाठी – ८१४९२३२१८१