
नाव – नरेश भुमय्या कोटा
पत्ता – श्रमीकनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर.
संदेश –
आजपासून सुरु होत असलेल्या “श्री गणेशोत्सवाच्या” तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा. विघ्नहर्ता श्री गणपतीबाप्पा तुमच्या सगळ्या चिंता, दु:ख, दूर करो..
तुमचे आरोग्य चांगले राहो आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला अधिकाधिक सुख समाधान आणी आनंद देवो..हीच माझ्याकडून त्या विघ्नहर्ता बाप्पाला प्रार्थना करतो.
जय गणेश 🌹🙏