ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रा‌.रतनलाल सोनग्रा यांनी अहमदनगर साहित्यिक वैभव ला आज भेट

अहमदनगर

प्रा‌.रतनलाल सोनग्रा यांनी अहमदनगर साहित्यिक वैभव ला आज भेट दिली.व अहमदनगर साहित्यिक वैभव चे शब्बीर शेख हे करत असलेल्या साहित्यिक सूची चे कौतुक केले.

अहमदनगर जिल्ह्यातील लेखक, संपादक, अनुवादक, संकलक अशा 2600 लोकांची व त्यांच्या 8200 साहित्य कृती पाहून अजूनही जे लोक सूची मध्ये नाहीत व जी पुस्तके सूचीत नाही त्या विषयी लोकांनी संपर्क करून पुस्तके द्यायला हवी असे उद्गार काढले .

पहिली सूची १३६८ पानी ए ४ साइज असून ती लवकरच प्रकाशित होणार आहे. दुसऱ्या सूची चे काम ही सुरू झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे