भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी तर्फे, रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना अयोध्येत टूर चे वेळापत्रक
पुणे

भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी तर्फे, रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना अयोध्येत जाता यावे याकरिता, महाराष्ट्रातुन रेल्वे सोडण्यात येणार आहे. या सर्व यात्रा त्रिस्थळी म्हणजेच प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करिता असतील.
या सर्व रेल्वे यात्रा २२ जुलै ते २५ डिसेंबर दरम्यान पार होतील.
याचे नियोजन खालील प्रमाणे :
पहिली यात्रा : २२ जुलै २०२४ | दुसरी यात्रा : १० ऑगस्ट २०२४
थांबे खालीलप्रमाणे आहेत : खडकी, चिंचवड, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड..
पुण्यातून पहिल्या २ रेल्वेगाड्या २२ जुल आणि १० ऑगस्ट रोजी अयोध्या वाराणसी प्रयागराज साठी रवाना होईल. एका यात्रे मध्ये फक्त ११५२ प्रवाशी संख्या राहतील.
ग्रुप बुकिंग साठी किमान २० प्रवाशांचा समावेश आवश्यक आहे.
यात्रा प्रवासास निघण्याच्या तारखा….
२२ जुलै, १० ऑगस्ट, २१ सप्टेबर, १३ ऑक्टोबर, ०२ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर, ०८ डिसेंबर, २० डिसेंबर
आयोध्या, वाराणसी, प्रयागराज टूर मधील सुविधा व काही ठळक वैशिष्ट्ये
1) ११५२ प्रवाश्यांना कन्फर्म बूकिंग
2) 3 ए सी कोच मध्ये बूकिंग
3) रेल्वे मधे दिलेले बेडिंग घरी घेऊन जाता येणार आहे
4) पुणे ते पुणे रेल्वे प्रवास.
5) अयोध्या वाराणसी प्रयागराज येथे स्थळ दर्शनासाठी बसेसची व्यवस्था.
6) एक दिवस एअरकंडिशन रूम मध्ये डबल शेअरिंग राहण्याची सोय
7) सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे/रात्रीच्या जेवणाची सोय. शुद्ध शाकाहारी भोजन
8) खडकी, चिंचवड, लोणावळा, कल्याण, नासिक, जळगाव येथे पिक अप पॉइंट
प्रत्येक प्रवासी खर्च :
🚆 ३ ए सी रु. २३६००/- फक्त (सर्व समाविष्ठ रेल्वे तिकीट, जेवण, हॉटेल वास्तव्य, निवडक प्रेक्षणीय स्थळे) + GST Extra
त्वरा करा व या संधीचा फायदा घ्या. बुकिंग्स सुरु झालेली आहेत. सदर यात्रेचे बुकिंग / आरक्षण आणि माहिती साठी आपले नजीक च्या पर्यटन व्यवसाईकांकडे संपर्क साधावा
वरील माहिती संस्थेचे चेअरमन श्री प्रविण घोरपडे, संचालक श्री आशिष हिंगमिरे व श्री चंदन पठारे यांनी दिलेली आहे
अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधू शकता
श्री प्रविण घोरपडे ९५०३०५७१०४
श्री संतोष माने ९८२२९१११८५
श्री हर्षद खोंडे ९६५७००००८७
श्री श्री आशिष हिंगमिरे ९८२३३ ३३३९८