ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
परभणी चे आमदार मा.विपुल बाजोरिया ह्यांनी AR न्यूज च्या मार्केटिंग मॅनेजर सोबत कामाविषयी चर्चा केली..
अहमदनगर

हिंगोली परभणी चे आमदार मा. विपुल बाजोरिया ह्यांनी अहमदनगर मधील Hotel The Royal Stone मध्ये चर्चा पर मीटिंग केली असता AR न्यूज चे मार्केटिंग मॅनेजर रोहित गांधी यांनी AR न्यूज महिलांसाठी कसे काम करते आणि संपूर्ण कामांचा आढावा सांगितला…
त्यामुळे आमदार मा. विपुल बाजोरिया यांनी AR न्यूज चे ऑफिस ची दुसरी शाखा परभणी येथे ओपन करा असे सांगितले. त्या सोबत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.