ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालयात माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

बुलढाणा

मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातुन सांगितले की, आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्या साठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची उर्मी देणाऱ्या त्यागमुर्तीच्या प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.

दि.07/02/2024 रोजी जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतिने माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे