ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अय्यप्पा सेवा समिती आयोजित श्रीराम परिवार भव्य वेशभूषा स्पर्धा

अहमदनगर

स्पर्धेत सहभागी संघाला श्रीराम,लक्ष्मण,सीता व हनुमान यांचे एकत्रित परिवार दाखवावा लागेल.

स्पर्धा हि २२ जानेवारी २४ ला दुपारी ४ वा. ठिकाण -श्री अय्यप्पा मंदिर, रेणावीकर नगर, सावेडी अहमदनगर.

स्पर्धा दोन गटात होणार आहे पहिला गट १२ वर्षाखालील संघ व दुसरा गट १२ वर्षावरील संघ. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही.

दोन्ही गटात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाना बक्षीस म्हणून रोख रक्कम,ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

नाव नोंदणी -अय्यप्पा मंदिर, रेणावीकर नगर, सावेडी अहमदनगर.

संपर्क –

शंकर बेबी -8766970753

श्री गोपी – 9860542068

महेश कांबळे – 9284930674

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे