ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पांजरपोळ गोरक्षण संस्था गाईंना चारा वाटप

अहमदनगर

भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर विधानसभा क्षेत्रात पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे विधानसभा प्रमुख तथा मा.नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वात गाईंना चारा वाटप करण्यात आला.

यावेळी ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब सानप,संतोष गांधी,गोकुळ काळे,विशाल खैरे,सुमित बटूळे,अमोल निस्ताने,रेखाताई विधाते,मिलिंद भालसिंग,धनंजय जामगावकर,राजु मंगलारप,बाळासाहेब पाटोळे,उदय अनभुले, मंगेश खंगले,लीलाताई अग्रवाल,आशा गायकवाड,संदेश रपरिया,पंडित खुडे,महेश मुनोत,मल्हार गंधे,ओम काळे,जितेश पापडेजा,ऋग्वेद गंधे,अभिषेक वराळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे