ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहजयोग परिवार अहमदनगर च्या वतीने ख्रिसमस पूजा संपन्न

अहमदनगर - बालगोपालांच्या हस्ते केक कापून ख्रिसमस साजरा

प. पु. माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार, अहमदनगर च्या वतीने ख्रिसमस निमित्त सहज भुवन, गोविंदपुरा, अहमदनगर येथे ख्रिसमस पूजेचे नियोजन करण्यात आले. या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी आलेल्या सर्व सहजयोग्यांचे स्वागत केले. शिरूर येथील सहजयोगी अजय गुंजाळ यांनी भजणे म्हणून सर्वाना मंत्रमुग्ध केले या वेळी गणेश

अथर्व शीर्ष पठण करून येशू ख्रिस्तांचे 108 नावे घेण्यात आली. या वेळी सर्व बालगोपालांच्या हस्ते केक कापून येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे बीड जिल्यातील सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते. फाटक्याची आतिषबाजी करून ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला,शेवटी सर्वाना महाप्रसाद देऊन पूजेची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे