ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

श्री विशाल गणेश मंदिरात फटाका असोसिएशनचे वतीने महाआरती व देणगी

अहमदनगर

दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने श्री गणेशोत्सव निमित्त श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा येथे महाआरती असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव व सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते करण्यात आली.

या वेळी श्री विशाल गणेश मंदिराचे अध्यक्ष अभयजी आगरकर उपस्थित होते.

सदर महाआरतीस असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देविदास ढवळे,अरविंद साठे, संजय जंजाळे, संजय सुराणा, दाजी गारकर, मयूर भापकर, रमेश बनकर, विकास पटवेकर, नाना आरे, सागर हरबा, पोपटानी, राजेंद्र छल्लानी, विजय मुनोत आदी उवस्थित होते.

या प्रसंगी असोसिएशन चे वतीने अध्यक्ष सुरेश जाधव व सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी श्री विशाल गणेश मंदिरास आर्थिक देणगी राष्ट्रीय सेवक संघाचे जेष्ठ सदस्य राजाभाऊ मुळे यांचे हस्ते दिली.

या वेळी केमिस्ट असोसिएशन चे सुधीर लांडगे मा. नगरसेवक किशोर बोरा व मंदिराचे इतर ट्रस्टी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे