ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंग

एचएस सोल्युशन्स प्रशिक्षण आणि प्लेसमेंट च्या माध्यमातून नोकरीच्या विविध पदांसाठी संधी

अहमदनगर

१) डिप्लोमा B.E सिव्हिल – पुरुष

      अनुभव – २ वर्षे+

२) डिप्लोमा B.E मेक्यानिकल – पुरुषांसाठी

 २ वर्ष+ अनुभवासह गुणवत्ता

 ठिकाण – अहमदनगर.

 ३) पोस्ट – एचआर

नुभव – २ वर्षे

 ठिकाण – सुपा एमआयडीसी

 पगार : २५ हजार

 ४) अकाऊंटंट (लेखापाल)

  पोस्ट – खाते व्यवस्थापक

 अनुभव – ३ वर्षे

 ठिकाण- सुपा, नगर

 पगार –  २२ हजार ते २५ हजार

 ५) पोस्ट – खाते सहाय्य

 अनुभव – ३ वर्षे

 ठिकाण- सुपा, नगर

 पगार – २२ हजार ते २५ हजार

 ६) पोस्ट – अकाउंटंट (फ्रेशर्स)

 ठिकाण – अहमदनगर

 पगार – १५ हजार ते २० हजार

 ७) सेल्स / मार्केटिंग पोस्ट – सेल्स एक्झिक्युटिव्ह

ठिकाण – अहमदनगर

 पगार – १५ हजार ते २५ हजार

 ८) पोस्ट – सेल्स मॅनेजर

 ठिकाण – अहमदनगर

 पगार – १५ हजार ते २५ हजार

 ९) टेलिकॉलर – महिला (१०)

 ठिकाण – अहमदनगर

 पगार – १० हजार ते १५ हजार

१०) रिसेप्शनिस्ट – महिला (१०)

 ठिकाण – अहमदनगर

 पगार – १० हजार ते १५ हजार

११) स्टोअर डिस्पॅच – पुरुष (2)

ठिकाण – अहमदनगर

📩 तुमचा CV पाठवा support@hssolutions.co.in

पत्ता  – साई कॉर्नर बिल्डिंग, पहिला मजला, युनियन बँकेच्या पुढे, चितळेरोड, अहमदनगर. 8999836116, 7666924248

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे