ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अहमदनगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवणार – आ.‌निलेश लंकें

अहमदनगर

आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते.निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. याबाबत निलेश लंके यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं. “राजकारण आणि माझ्या सोशल अॅक्टिव्हिटीचा काही संबंध नसतो.

मी इच्छेसाठी कुठली गोष्ट करत नाही. राजकारण हे कधी ठरवून होत नसतं, वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो. ऐनवेळी राजकारणात निर्णय घ्यावा लागतो”, असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे