ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सेंद्रिय भाज्यांची आरोग्यासाठी नितांत गरज – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

अहमदनगर

गुलमोहर रोड येथे वृद्धेश्वर शेतकरी भाजीपाला फिरत्या गाडीचे उदघाटन.

वृद्धेश्वर शेतकरी फळे व भाजीपाला फिरत्या विक्री गाडीचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते झाले या वेळी बंडूशेठ विद्ये, राजेंद्र उदागे, पुरषोत्तम सब्बन,वृद्धेश्वर ग्रामपंचायत माजी उपसरपंच नवनाथ पाठक, एकनाथ पाठक,सौ. मीना पाठक, श्रावणी पाठक, राधाकिसन पाठक, सौ.कल्पना पाठक, पुर्वजा बोज्जा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा म्हणाले आरोग्याच्या हितासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची गरज असून वृद्धेश्वर शेतकरी यांनी संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून शेतातून माल ग्राहकापर्यंत उपलब्ध करीत असून ही चांगली गोष्ट आहे, या मुळे नागरिकांचे आरोग्याचा फायदा होऊन आर्थिक नुकसान ही टळेल. या साठी नागरिकांना चांगल्या प्रतीचे फळे व भाजीपाला पाहिजे असल्यास वृद्धेश्वर शेतकरी यांचे कडूनच खरेदी करावे असे आवाहन श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

या वेळी उद्योजक बंडूशेठ विद्ये यांनी शुभेच्छा दिल्यात. पाठक कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे