ब्रेकिंग
आज अधिक मास अमावस्येला विशेष योगायोग, लक्ष्मीची कृपा बरसणार रात्रंदिवस

अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम आणि मलमास असंही म्हणतात. आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अधिक मास संपतोय त्यामुळे आजच्या दिवस अतिशय महत्त्वाची आहे.
हिंदू धर्मात अधिकमास पूजा-पाठ, जप-तपश्चर्या आणि दान यांना फार महत्त्व असतं. यंदा ही अधिकमासातील अमावस्या तीन वर्षांतून एकदा येते. अधिक मासतील सर्वात मोठी अमावस्या आहे.
या दिवशी चुकूनही कोणतीही चूक करू नका, नाहीतर धन, संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी नाहीशी होईल. त्याशिवाय यादिवशी काही उपाय केल्यास एका रात्रीत तुमचं नशिब पालटू शकतं.