मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्षा पदी मा.अश्विनीताई झरेकर यांची सन्मानीय नियुक्ती
अहमदनगर

मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्षा पदी मा.अश्विनीताई झरेकर यांची सन्मानीय नियुक्ती
संस्थापक अध्यक्ष मा.गजाननजी इंगळे,संस्थापक सचिव मा.अरुणजी पांडव, संस्थापक कोषध्यक्ष मा.संगीताताई साबणकर,संस्थापक सहसचिव मा.गोविंद अग्रवाल,राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. गजानन इंगळे, राष्ट्रीय यांच्या आदेशाने तसेंच महा.अध्यक्ष मा.वसंत घायाळ,महा,प्रभारी अध्यक्ष मा.प्रदीप कोल्हे,महा,सचिव मा. प्रकाश तांबडे,महा कोषाध्यक्ष मा.चक्रपाणी चाचर,महा,कार्याध्यक्ष मा राजेंद्रजी गिरी,महा सह कार्याध्यक्ष मा.किशोर छल्लारे, महाप्रमुख मा राजेशकुमार ठाकूर,महा.राज्य संपर्क प्रमुख,पश्चिम महा. अध्यक्ष मा.रितेश ननावरे,महा म.अध्यक्षा मा.ज्योतीताई बावस्कर,महा.महिला उपाध्यक्षा मा.राणीताई पवार,महा महिला सल्लागार adv. पुजाताई खरात,पश्चिम महा महिला अध्यक्षा adv.मा निताताई फडतरे.
सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या अनुषंगाने सन्माननीय नियुक्ती नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
तसेच सदैव आपल्या हातून निःस्वार्थ मानव हिताचे सामाजिक कार्य आणि मानव सेवा घडो हिच सदिच्छा..