ब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रसाद ढोकरीकर यांच्या रुपाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय – भैय्या गंधे.
अहमदनगर

प्रसादजी ढोकरीकर यांची कर्जत नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी निवड झाल्या बद्दल गुलमोहर रोड येथिल भैय्या गंधे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, मा.नगरसेवक किशोर बोरा,जैन ओस्तवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी,अ.नगर मोटार असोसिएशन चे अध्यक्ष बाबासाहेब सानप, चंद्रकांतजी काळोखे,भाजपा अनुसूचित मोर्चाचे मा.अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे,अमोलजी निस्ताने,सुमित बटुळे,लक्ष्मिकांत तिवारी,उद्योजक सचिन शिंदे,श्रीकांत फंड, प्रताप परदेशी,सिध्देश नाकाडे,ओम काळे ,व्यंकटेश बोमादंडी, ॲड.ऋग्वेद गंधे,श्रीकांत ताके,अशोक भोसले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.