ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदु धर्म रक्षक मा.आ.संग्राम भैय्या जगताप यांनी केला न्याय जागे केले प्रशासन – शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर- हिंदूंचे श्रद्धास्थान सिद्धटेक मंदिराजवळ अनधिकृत थडगे केले उधवस्त, शिव राष्ट्र सेने मानले आभार..

मा.आ. संग्राम भैय्या जगताप यांनी सांगितले की, या कृतीतून विघातक वृत्तीच्या लोकांना मी संदेश देतो की आमच्या धर्मावरील आक्रमक इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, या लढाईत सर्वात पुढे मी नेहमी असेल.
प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही काहीच कारवाई न झाल्याने थेट कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गणपती मंदिराजवळ हिंदू धर्म रक्षक सागर बेग व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत जाऊन हे पाऊल उचललं.

ज्या ज्या ठिकाणी असे अनधिकृत थडगे किंवा बांधकामे असतील ते प्रशासनाने कारवाई करून स्वतःहून काढावे अन्यथा आम्ही ते आमच्या पद्धतीने काढण्यास सक्षम आहोत. जिल्ह्यात काही गटांकडून हिंदुंच्या धार्मिक स्थळांजवळ अशा प्रकारचे अनधिकृत कृत्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. ते हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारे आहेत. आता आम्ही सहन करणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ.

श्री. सतिश साहेबराव खैर
शिव राष्ट्र सेना महाराष्ट्र राज्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे