ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

निंबळक चौकातून निमगाव वाघाकडे डंपर पास होत असताना टेम्पोला पाठीमागून बसने धडक

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

निंबळक चौकातून निमगाव वाघाकडे डंपर पास होत असताना टेम्पो क्रमांक एम एस 16.AY3557 ला पाठीमागून बसने धडक दिली.  बस भरदाव वेगाने असल्या कारणाने त्यांचे नियंत्रण सुटले. आणि पुढे उभे असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळली. बस पुढे उभा असलेल्या टेम्पो समोरून पास होत असलेला डंपर डंपरला जाऊन आदळला.

क्रमांक.MH13.CU6854 ठाणा बस चालक वाहकांची नावे एस जी इंगळे. जेडी गोरे कल्याण जामखेड बस कल्याण कडून नगर कडे जात होती. डंपर क्रमांक MH16 aQ9444 हा निंबळक कडून निमगाव वाघाकडे जात होता.

एम एस 16.AY3557 हा मालवाहू टेम्पो निंबळक कडे जात होता नगर कडे जात होता. पोलीस प्रशासन शोध घेत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे