
विखे पाटील फाऊंडेशन काॅलेज विळद येथे मुलींच्या सेफ्टी या विषयी संदर्भात मिटींग पार पडली.
अहमदनगर येथील विखे पाटील फाऊंडेशन काॅलेज विळद येथे प्राचार्य विधाते सर आणि इतर शिक्षक सोबत AR न्यूज मिडिया च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांच्या बरोबर चर्चा करून मुलींच्या सेफ्टी या विषयी संदर्भातील माहिती पर लेक्चर देण्याचा प्रस्ताव सादर केला. मुलींना आता खरंच अशा लोकांची गरज आहे जे मुली महिलांसाठी काम करतात.
तसेच जिल्हा उद्योग केंद्रांच्या को ऑर्डिनेटर शुभदा मॅडम च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि व्यावसायिक मार्गदर्शन संदर्भात लेक्चर देण्याचा प्रस्ताव सादर केला. आणि त्या सोबत चर्चा पुर्ण मिटींग पार पडली.