ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोजा यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोजा यांचा वाढदिवस मा अण्णा हजारे यांचे हस्ते संपन्न

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे वाढदिवस मा. अण्णा हजारे यांचे सन्मान करण्यात आले या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदे चे कार्यवाह व शासनाच्या मराठी भाषा सल्लगार समिती चे सदस्य जयंत येलूलकर, श्ब्दगंध साहित्य परिषदे चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जेष्ठ पत्रकार संदीप रोडे, पुणे येथील जेष्ठ कवी उद्धव कानडे, राळेगण सिद्धी येथील सरपंच विजय औटी,कवी प्रा. भरत दौडकर, कवी पुरषोत्तम सदाफुले व अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले प्रत्येकाने निस्वार्थ पणे समाज उपयोगी काम करणे काळाची गरज आहे. श्रीनिवास बोज्जा यांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यात त्यांनी असेच कार्य करून समाजाची सेवा करावी. प्रतिकूल परिस्थिती मध्ये काम करीत असतांना बोज्जा यांनी आपल्या कार्याने समाजापुढे आदर्श निर्माण केला.

या वेळी राळेगण सिद्धी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे