गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
सावेडी भागातील विघ्नहर्ता प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सत्यनारायण पूजा संपन्न झाली.
अहमदनगर

सावेडी भागातील सामाजिक कामात अग्रेसर असणारे विघ्नहर्ता प्रतिष्ठान आहे. दिनांक २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सत्य नारायण पुजा आयोजित केली होती.
AR न्यूज च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती अभिजीत व श्री अभिजित बोज्जा ही मानाची एक जोडी पूजेसाठी बसली होती.
तसेच सकाळी अहमदनगर चे लाडके आमदार मा. श्री. संग्राम भैय्या जगताप यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठानला गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिलेले भेट दिली होती.
सत्यनारायण पूजा,आरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. अशी माहिती विघ्नहर्ता प्रतिष्ठान चे संचालक प्रशांत दरेकर आणि मार्गदर्शक निलेश दाणे यांनी दिली.