ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री. राहुल वाकळे यांनी स्वमालकीची जागा लकाकी फाऊंडेशन संचालित वृद्धाश्रमासाठी जागा दिली

अहमदनगर

दिनांक २२/११/२०२३ रोजी श्री. राहुल वाकळे यांनी त्यांची मुलगी अभिज्ञा हिच्या वाढदिवशी आपल्या निराधार कुटुंब वृद्धाश्रम येथे अन्नदान केले. व आवर्जून सगळ्या गोष्टींची विचारपूस केली असता आम्ही त्यांना सदरची जागा भाडेतत्वावर आहे. म्हणून सांगितले तर त्यांनी लगेचच आपली स्वमालकीची जागा वृद्धाश्रम साठी देण्याची तयारी दाखवली.आणि रीतसर नोटरी करून त्यांनी कागदपत्र कुटुंब वृद्धाश्रमlस दिली.

आणि लवकरात लवकर स्वतःच्या जागेवर बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या.

चांगल्या कार्यास देव कुठल्याही रुपात येऊन आपली मदत करतात याची प्रचिती आम्हास आली. असे सारिका सिद्दम आणि उमा बडगु यांनी सांगितले.

या कार्यास श्री. राहुल वाकळे व निराधार कुटुंब वृद्धाश्रम मधील सर्व कार्यकारी पदाधिकारी आणि वृद्ध यांचा सलाम.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे