ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अहमदनगर येथे भारतीय जनता पार्टी व समस्त तेली समाजाच्या वतिने तीव्र आंदोलन

अहमदनगर

सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या व तेली समाजा बद्दल कॅांग्रेस नेते राहुल गांधी यांनी जे आक्षेपहार्य विधान केले त्या बद्दल आज तेलीखुंट चौक अ.नगर येथे भारतीय जनता पार्टी व समस्त तेली समाजाच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी २२५ अ.नगर विधानसभा प्रमुख महेंद्र(भैय्या) गंधे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व तेली समाजाचे बांधव उपसथित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे