ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्फत मोफत साखर व डाळ वाटप विकासकामांचा भुमिपूजन व लोकार्पण सोहळा

अहमदनगर

सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लोकप्रिय खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नांतुन प्रभाग क्रमांक ५ मधील ४.८७ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने पूर्ण झालेल्या विकासकामांचा भुमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच सर्व नागरीकांना लोकप्रिय खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्फत मोफत साखर व डाळ वाटप कार्यक्रम दिनांक १९/०१/२०२४ रोजी ३ः३० ते ५ः३० या वेळात जॅागिंग ट्रॅक ग्राउंड प्रोफेसर कॅालनी येथे संपन्न होईल.

तरी सर्व नागरिकांना ही नम्र विनंती सदर कार्यक्रमास आपण वेळेवर उपसथित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सदर योजनेचा लाभ घ्यावा.

टीपः- धान्य मिळण्यासाठी कार्यक्रमास येतांना सोबत ओरीजनल रेशन कार्ड व त्याची झेरॅाक्स घेउन यावी.

आपले विनीतः- 

मा.श्री.भैय्या गंधे (विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मा.नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष)

मा.श्री.मनोज दुलम (मा.नगरसेवक तथा मा.सभागृह नेते)

मा.सौ.आशाताई कराळे(मा.नगरसेविका तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्या)

मा.सौ.सोनाबाई शिंदे मा.नगरसेविका तथा मा.सभापती महिला बालकल्याण)

भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे