ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

AR न्यूज च्या माध्यमातून लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रमात वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन पर चर्चा

अहमदनगर प्रतिनिधी

सेंट विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल तारकपूर मधील कांचन पापडेजा – प्रि प्रायमरी मुख्याध्यपिका यांच्या आज वाढदिवसा निमित्त AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा व लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रमाच्या उमा बडगु व सारिका सिद्दम यांनी भेट घेतली.

सौ. उमा आणि सौ. सारिका यांनी वृध्दाश्रमाची माहिती सांगितली. त्या सोबत काय काय सुविधा उपलब्ध आहेत, आणि कसे वृध्द लोक राहतील, कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जाईल, त्यांचे दिवसभराचे रूटीन काय आहे. अशी सर्व माहिती दिली. ही सर्व माहिती उपस्थित स्टाफ व गीता तांबे हायस्कूल च्या प्राचार्या यांनी ऐकली. कांचन पापडेजा मॅडम म्हणाल्या की खुप छान काम करत आहे.. मी नक्कीच तुम्हाला मदत करेल.‌व‌ त्या सोबत कांचन मॅडम एका सामाजिक संस्थेच्या संचालिका आहे त्यामुळे त्यांच्या संस्थेमार्फत  वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम निश्चित करू असे सांगितले.

आणि त्या सोबत केक कापून व बुके देऊन कांचन मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले ‘शिक्षक’ होय. अशा या व्यक्तीमत्वाच्या कांचन पापडेजा

या वाक्यांनी AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी कांचन पापडेजा मॅडम यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे