ब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संपर्क प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते झेंडावंदन
अहमदनगर प्रतिनिधी

७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संपर्क प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते प्रोफेसर कॅालनी चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अहमदनगर विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक तथा मा.जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, स्वानंदी हास्य क्लबच्या महिला, सुप्रभात ग्रुपचे सदस्य व परिसरातील नागरीक उपस्थित होते.