ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

फरांदे पार्क येथे ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयात शिव ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

महाशिवरात्री निमित्ताने फरांदे पार्क येथील प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयात शिव ध्वजारोहण ज्योतीलींग दर्शन व आरोग्य तपासणी शिबिर असे आध्यात्मिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमास ब्रह्माकुमारिज राजयोगीनी ‌अनिता दिदि संचालिका, अष्टविनायक हाॅस्पिटल चे डाॅ.साईबाबा अंकुशकर एम डि.मेडीसीन ,बि.के.सत्यादिदि व डाॅ.बि.के.रामरावजी जाधव भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.शिव ध्वजारोहण नंतर आध्यात्मिक शपथ देण्यात आली.त्यानंतर‌ आरोग्य तपासणी शिबिर डाॅ.अंकुशकर सर व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन उपस्थित नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या .

या प्रसंगी नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.आ.बि.के.अनिता दिदी व बि.के.सत्यादिदि यांनी महाशिवरात्री निमित्ताने आध्यात्मिक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बि.के.जाधवभाई यांनी केले या कार्यक्रमाला बि.के भाई बहन व फरांदे पार्क परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे