ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नमस्ते सदा वत्सले… रा. स्व.संघाच्या प्रार्थनेचा इतिहास आणि तिचे महत्त्व

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दैनंदिन तसेच साप्ताहिक शाखांपासून ते मोठ्या सभांपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट एका विशिष्ट प्रार्थनेने होतो. ही प्रार्थना म्हणजे फक्त काही ओळींचं गाणं नाही, तर ती संघाच्या कार्यपद्धतीचं आणि ध्येयाचं प्रतीक मानली जाते.

१९३९ सालापासून आजपर्यंत अखंडपणे म्हटली जाणारी ही संस्कृतमधील १३ ओळींची ‘प्रार्थना’ संघाच्या विचारधारेचं सार मांडते. तिच्या निर्मितीमागचा इतिहास, तिला आकार देणारे व्यक्तिमत्व आणि गेल्या शतकभरात तिचं वाढलेलं महत्त्व… यातूनच या प्रार्थनेची खरी ताकद उलगडते..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या १०० वर्षांत अनुशासन, राष्ट्रभक्ती, सेवा आणि चारित्र्यनिर्मितीचा जो दीप प्रज्वलित केला आहे, तो आज संपूर्ण देशाला दिशा दाखवतो आहे.

संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे. संघाचे विचार, राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा आणि हिंदुत्वाचा अभिमान हीच खरी भारताची ताकद आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे