ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सरकारी वकील उज्वल निकम यांची आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट

अहिल्यानगर - स्वर्गीय अरुण काका जगतापांच्या स्मृतींना उजाळा

राज्याचे सरकारी वकील तथा खासदार अॅड. उज्वल निकम यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्या भवानीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ॲड. निकम यांनी या प्रसंगी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या सामाजिक कार्याची आणि जनतेसाठीच्या अखंड लढ्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

तसेच अ‍ॅड. उज्वल निकम यांनी नुकत्याच दिवंगत झालेल्या स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचा संदर्भ घेत, आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांच्या दुःखात सहभागी होत शोकसंवाद साधला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे