ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मनपाच्या वतीने अमृत कलश यात्रेचा शुभारंभ संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर मनपाच्या वतीने अमृत कलश यात्रेचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, श्रीनिवास कुऱ्हे, मुख्य लेखाधिकारी विशाल पवार, घनकचरा विभाग प्रमुख सपना वासावा, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, अंबादास साळी. उद्यान प्रमुख शशिकांत नजन, पाणी पुरवठा अभियंता गणेश गाडळकर, स्वच्छ सर्वेक्षण कक्ष प्रमुख प्रशांत रामदिन, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, ऋषिकेश वाल्मीक, राजेंद्र सामल, करण गारदे, राजेश तावरे ,प्रसाद उमाप, ऋषिकेश भालेराव, संदीप चव्हाण, भरत सारवान, मुकादम गोरख भालेराव, संजय कांबळे, रमेश साळुंके, मुकेश सोनवणे, सिटी कॉडनेटर लक्ष्मण लांडगे, सौरभ पवार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे