ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

SR टूर्स नी फक्त महिलांसाठी गोवा ट्रिप ऑरगनाईज केली आहे ते ही फक्त 3 दिवस..

अहिल्यानगर

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन मॅडम आणि ट्रॅव्हलिंग फिल्ड मधल्या निता राशिनकर मॅडम यांचे SR टूर्स अहिल्यानगर..

AR न्युज मिडियाच्या माध्यमातून न्युज पोर्टल आणि युट्यूब च्या खास महिलांसाठी खास डिजिटल व्यासपीठ गेले 3 वर्षांपासून चालु केले आहे..  AR न्युज नी वेळोवेळी विशेष पुस्तिका प्रकाशित केली आहे. उदा. १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दिवाळी विशेषांक प्रकाशित केले आहे. संक्रांत निमित्त शापिंग फेस्टिव्हल, दिवाळी शापिंग फेस्टिव्हल , राखी शापिंग फेस्टिव्हल घेऊन महिलांना व्यवसाय प्रसिद्धी साठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.  त्यासोबतच ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ती चा सन्मान सोहळा २०२४, मातृदिवस निमित्ताने कर्तृत्ववानआई सन्मान २०२५ असे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला होता. त्यासोबतच मिडिया कव्हरेज म्हणून बर्याच कार्यक्रमांना मिडिया पार्टनर म्हणून असतात.

यावर्षीपासून भिशी ग्रुप ही सुरु केला आहे. त्याच सोबत ट्रॅव्हलिंग फिल्ड मधल्या निता राशिनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातून दोघी मैत्रिणींनी लेडीज स्पेशल गोवा ट्रिप ऑरगनाईज केली आहे.. यात तुम्हाला मनसोक्त बिचेस चा आनंद, क्रुज पार्टी डिनर, स्कुबा, वाॅटर राईड्स,  दुधसागर फाॅल, जंगल सफारी चा आनंद घेता येणार आहे.. त्या सोबतच 3 star हाॅटेल मध्ये जेवण , नाष्टा, स्विमिंग पूल चा आनंद मिळणार आहे..

नक्कीच जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे आणि घरापासून 3 दिवस लांब राहून स्वतः साठी स्वताला वेळ द्यावा.. अशी कल्पना डोक्यात ठेवून ही गोवा  ट्रिप ऑरगनाईज केली आहे..

दिनांक- 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025…

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे