ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्टेशन रोड, केडगाव परिसर कच-याचे साम्राज्य तसेच दूषित पाणी यामुळे नागरिक हैराण – राहुल शिरसाट

अहिल्यानगर

आयुक्त साहेबांनी संबधित विभागाकडे कचरा उचलणे व स्वच्छ पाण्याचे आदेश दिले..

अ.नगर स्टेशन रोड तसेच केडगाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य व नळास दुषित पाणी येते यामुळे महानगरपालिकेत नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा प्रशासन ऐकत नसल्याने आज राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त यशवंत डांगे यांना स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी व शिवराष्ट्र सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले यावेळी शिव राष्ट्र .सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे तसेच जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, रजनिकांत आढाव, अवि मेढे ,अशोक धुमाळ ,मिलिंद रोडे, संतोष काळे यावेळी उपस्थित होते.

अक्षय कांबळे यांनी सांगितले की आयुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित विभागात आदेश करून कचरा उचलणे व शुद्ध व स्वच्छ पाणी येण्यासाठी काम सुरू करावे असा आदेश दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे