ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

सदगुरू कृपा शिलाई सेंटरच्या संचालिका संपदा गायकवाड मॅडम शी दिलखुलास गप्पा..  

राहणार - इचलकरंजी

नाव – संपदा महादेव गायकवाड . राहणार इचलकरंजी 

संपदा मॅडम एक फॅशन डिझायनर आहे.  त्या ड्रेसेस, ब्लाऊज , आणि त्या सोबतच नऊवारी साडी ही गेल्या 9 वर्षांपासून शिकवत आहेत.. त्यांचे सदगुरू कृपा शिलाई सेंटर या नावानी दुकान आहे.

संपदा मॅडम च्या कस्टमरांना त्यांनी शिवलेले काहीही डिझायनर ब्लाऊज, ड्रेसेस, नऊवारी साडी खुप आवडतात.. संपदा मॅडम चे म्हणणे आहे की  माझ्या शिलाई मुळे जो कस्टमरांना  आनंद होतो ना ते शब्दात सांगताना मला ही तेवढाच आनंद होतो.

आज माझे कस्टमरांचे समाधानच माझे समाधान आहे..आणि येणाऱ्या ऑर्डर मुळेच माझा आत्मविश्वास वाढत आहे. आणि त्यांच्या प्रेमामुळे मॅडम ची मशिन एकदम पळत असते.असे त्यांचे म्हणणे आहे…

त्यांच्या कडील सर्व्हिसेस – नऊवारी साडी, सलवार कुर्ता,वनपीस, ब्लाउज, ड्रेस, घागरा, परकर पोलके, आरी वर्क, खण टोपी इ. योग्य भावात शिवुन मिळेल..

कस्टमरांचे फीडबॅक फोटोज स्वरुपात

नऊवारी साडी पॅटर्न 

नऊवारी साडी

खण टोपी

डिझायनर ड्रेसेस 

संपदा मॅडम ला  पुढील वाटचालीस AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम कडून खूप खूप शुभेच्छा..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे