ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भगवानबाबा संताच्या नावावर खोललेली मल्टीस्टेट ने जनतेच्या एफ डी वर मारला डल्ला – शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर

अ.नगर- भगवान बाबा मल्टीस्टेट या संस्थेने भगवान बाबा या संताच्या नावावर पतसंस्थेचे नाव टाकून एक अजनसामान्य हातावर मोलमजुरी करणारे व्यापारी तसेच नोकरदार या लोकांच्या विश्वासाची फसवणूक करून लाखो खोटी रूपयांची एफ डी करून घेतल्या गेल्या काही दिवसापासून या लोकांच्या घरी वैवाहिक तसेच घर बांधणी ,शिक्षणासाठी व इतर कामासाठी आता त्या रकमा लागत असल्याकारणाने लोक या मल्टीस्टेट कडे मागणी करत आहे.

परंतु मल्टीस्टेट ही लोकांच्या पैशाला नाकबोलीस येत असून लोकांना एफ डी चे खोटे चेक देऊन ते बाउन्स होऊन सुद्धा पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. तरी मागील पंधरा-वीस दिवसापूर्वी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने शिवराष्ट्र सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एफ डी चे पैसे द्या याचे निवेदन दिलेले आहे .भविष्यात हे एफ डी चे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे