ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहिल्यानगर लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांची वडगाव गुप्ता येथिल हुकुमशाही पध्दतीने अतिक्रमण काढलेले पिडित कुटुंबाला भेट
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

अहिल्यानगर लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब
यांची वडगाव गुप्ता येथिल हुकुमशाही पध्दतीने अतिक्रमण काढलेले पिडित कुटुंबाला भेटून न्याय मिळेपर्यंत मागासवर्गीय समाज्याच्या पाठी उभा राहण्याचे आश्वासन दिले..
यावेळेस S.R.Pटायगर मुमेंट जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट व कार्य करते मोठ्या संख्येने ऊप स्थितीत होते..