
अहिल्यानगर मधील पाईप लाईन रोड तुळजाभवानी मंदिर मागे अविनाश क्लासेस शेजारी सावेडीतील वंडर किड्स प्रि स्कूलच्या चिमुकल्यांचे शानदार स्वागत करण्यात आले. नाताळ च्या सुट्टीनंतर शाळेत आल्यावर आज चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खुप आनंद व्यक्त होत होता.. शाळेत आल्यावर गेटवर चिमुकल्यांसाठी सेल्फी पाॅईंट ठेवण्यात आला …
नंतर प्रिन्सिपल मोनिका दार्वेकर मॅडम नी मुलांशी नाताळ च्या सुट्टीत काय काय केले असा संवाद साधला..
त्यानंतर फाऊंडर वैशाली जाधव मॅडम नी मुलांसोबत गप्पा मारत न्यु इअर चा केक कट केला व त्या सोबतच डान्स मस्ती सर्व मुलांसोबत टिचर्स मॅडम ही एन्जॉय करत होत्या..