ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेतृत्व, समासेवेचे महामेरू, अहमदनगर जिल्ह्याचे लोकनेते,खा. आदरणीय निलेशजी लंके यांचे आज मेहकर येथे आगमन झाले..
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेतृत्व, समासेवेचे महामेरू, अहमदनगर जिल्ह्याचे लोकनेते,खा.आदरणीय निलेशजी लंके यांचे आज मेहकर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मेहकर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा सिद्धार्थ खरात साहेब हे होते. त्यांनी प्रसिद्ध पत्रकार मा सिद्धेश्वर पवार यांच्याकडे नाश्ता घेतला. व त्यानंतर त्यांनी बालाजी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयांमध्ये अध्यक्ष मा रफिक कुरेशी यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारोह व पुरस्कार वितरणाला हजर राहीले.
त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले मा लक्ष्मण दादा घुमरे मा नंदूभाऊ बोरे मा भास्करराव काळे मा देवानंद पवार मा आशिष राहटे मा दिगंबरजी मवाळ मा वसंतराव देशमुख मा नाजिमभाई कुरेशी मा सिद्धेश्वर पवार इ त्यांचे स्वागत केले.