ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
मराठी भाषा गौरव दिनी ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘तिकिटालय’ या मराठी तिकीट बुकिंग अॅपचा शुभारंभ केला. ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
‘तिकिटालय’ अॅपमुळे मराठी नाटकांचे आणि मराठी चित्रपटांचे तिकीट बुक करणे सोपे होणार आहे.