ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मा. आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत पतंजली तर्फे नववर्ष गुढीपाडवा निमित्त 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न

नांदेड

पतंजली योग परिवार नांदेड तर्फे गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा नववर्षा निमित्त मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न झाले.

अशोक नगर हनुमान मंदिर ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.00 दरम्यान नि:शुल्क योग सत्र झाले. त्यानंतर 7.00 ते 7.30 दरम्यान 111 कुंडी यज्ञ नारायणराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

पतंजलीच्या साधकांनी विश्वशांती प्रार्थना केली, स्वतः परिवारासोबत निरोगी राहण्यासाठी नियमित योग करण्याचा संकल्प केला.छत्यानंतर 7.30 ते 8.00 दरम्यान गुडी पूजन व दिपप्रज्वलन झाले व सर्वांना महाप्रसाद पछडा प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी सर्वश्री शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, राजेंद्र शंकरपुरे, जनार्दन आठवले, हनुमंत ढगे, सुरेश लंगडापुरे, ताराबाई दळवी, निवृत्ती रायमुळे, अंगद शिंदे, शिवानंद स्वामी, भरत टेकाळे, यशोदाबाई शिंदे, विकास बनगिनवार, स्मिता बनगिनवार, दिलीप आघाव, सुनिता आघाव, अवधूत गिरी, भाग्यलक्ष्मी गडप्पा, सविताताई गबाळे, रवींद्र कंधारकर, नामदेवराव मोहिते, चित्रा कंधारकर, शिवकुमार गंजेवार, आदित्य परदेशी, अमर परदेशी, देवेश सलगरकर, श्रीरंग मोरे, किशन इबितोदार, किरण मुत्तेपवार, मुंजाजी जाधव, सुभाष जाधव, व्यंकट कल्याणपाड, प्रतिभाताई पाटील पंडित पाटील, शंकर परकंटे, भगवान किडे, के एस जाधव, बापूराव मोरे, महादेव महाजन, शोभा कापसे, गंगाधर इंगोले, शैलेंद्र नावडे, शंकर महाजन, सौ महाजन, हनुमंत ढगे, व्यंकट कोडगिरे, निर्मलाबाई कोरे, चंदाताई हळदे, सामलेटी नागभूषण, विनोद मालू , मीनाक्षी चिल्लरगे, मंगल पाटील, श्याम मालपाणी, सविता पवार, सुनीता डांगे, शीला येरावार, विष्णु शिंदे, अनिल कदम, संगीता भोंगे, सरोज साटेवार, जानकी कोलंपले, अनिता आठवले, शैलेंद्र नावडे, राजू शेटे, सरस्वती कांबळे, मनीषा गोवंदे, केवलाबाई कांबळे, स्वर्ण वाघमारे, अर्जुन रांधड, गोविंद कल्याणपाड, पुंडलिक कोडगिरे, सौ मोहिते, भगवान देशमुख, छाया देवर, आर जे कदम, राठोड सर, दिगंबर वेताळकर, सौ. येताळकर, राजश्री सावंत, उत्तरा जोशी, शर्मिला लंगडापुरे, जयश्री कल्याणपडआदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे