ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केशवराज मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी साडेअकरा कोटींचा निधी – आ.सोळंके

माजलगाव प्रतिनिधी - किसान बी पवार

शहरालगत असलेल्या केसापुरी येथील चालुक्यकालीन केशवराज मंदिराच्या जिर्णोद्वारासाठी साडेअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.

जागतिक पर्यटनाच्या नकाशावर केसापुरी चे नाव यावे ही भावना फोन केशवराजच्या मंदिरासाठी साडेअकरा कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती *माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली*. केशवराज मंदिर बांधकाम शुभारंभ संपन्न झाला त्यावेळी बोलत होते.

यावेळी जयसिंग सोळंके. आर बी आर डक चंद्रकांत शेजळ, संभाजी शेजुळ, अच्युत लाटे प्रकाश गवते, शेख सत्तार सरपंच भारत साबळे,विलास साळवे, चंद्रकांत पवार, निळकंठ साबळे, यांची उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार मोळके म्हणाले की पूर्व इतिहास असलेला या मंदिराचा जपण्यासाठी जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना असणार आहे. गर्भगृह अंतरा मूक मंडप, सभागृह अशा पद्धतीने मंदिराची रचना असणार आहे.

गावकऱ्यांनी घरचं कार्य म्हणून जबाबदारी घेत दर्जेदार काम करून घ्यावे पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण तत्वास गेल्या नंतर पर्यटकांच्या वर्दळीमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पुणे परिसरातील नागरिकांना जालना मिळेल. आणि परिसरातील नागरिकांना रोजगाराचे संसाधने निर्माण होतील असे सांगितले. सूत्रसंचालन श्रीमती शिंगाडे आभार भारत साबळे यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे