ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा

अहमदनगर

विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे पर्यावरण दिना निमित्त पालकांच्या व शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण दीन साजरा करण्यात आला.

या वेळी प . पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन करुन यंदाच्या वर्षी संतुलित पर्जन्यवृष्टी होण्यासाठी प्रार्थना करन्यात आली. या वेळी शिक्षक व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करन्यात येवून सर्वांनी लावलेल्या झाडाचे संगोपन करण्याचे सामूहिक वचन घेतले.

विश्व निर्मल फौडेशन संस्थेचे कोषाध्यक्ष संदिप गांगर्डे, शुभम भालदंड, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा गरड, उपमुख्याध्यापिका संगीता गांगर्डे, पर्यवेक्षक सौ दिपाली हजारे, शाळेच्या शिक्षिका सौ रूपाली जोशी, सौ पूजा चव्हाण, सौ आरती हिवारकर, सौ अर्चना चव्हाण, वैष्णवी नजन, निकिता पाळंदे, सीमा हिवाळे आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे