ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्तांच्या बदल्या

अहमदनगर

अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर ,आणि उपायुक्त अजित निकत यांची बदली झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नुकत्याच राज्यातील विविध ठिकाणच्या महानगरपालिका आयुक्त उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील जवळपास ३४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत .

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ मुक्त करून नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले आहेत.

त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेतील एकाच वेळी अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे