ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीमती – बोडखे – वर्षा महादेव घुले यांना AR न्युज तर्फे कर्तृत्ववान आई सन्मान मिळाला.

अहिल्यानगर

श्रीमती – बोडखे – वर्षा महादेव घुले यांना AR न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल तर्फे कर्तृत्ववान आई सन्मान मिळाला.

त्या शैक्षिणक क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष उत्कृष्ट शैक्षिणक कार्य गुण गौरव राज्य पुरस्कार तसेच राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त . मुठभर धान्य व घोट भर पाणी या अभियानात कार्य, रयत आर्दश पुस्कार प्राप्त..पुरस्काराचे स्वरूप ट्राॅफी, सर्टिफिकेट असे होते.

त्या महात्मा फुले विद्यालय भाळवणी येथे कार्यरथ आहेत सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे