ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खुनाच्या आरोपावर अटक केलाला आरोपी आखिर जामिनावर सुटला..ॲड.रागिणी केदारे तायडे. कल्याण – मुंबई 

कल्याण- मुंबई

अनिलकुमार यांच्या खून केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या हिरालाल उर्फ फोटो वय 29 राहणार मध्य प्रदेश या संशयित आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय कल्याण येथून जामीनावर मुक्त केले आहे संशयित आरोपीच्या वतीने एड. रागिणी केदारे तायडे यांनी काम पाहिले.

युपी मधील मयत अनिल कुमार याने 10 ऑक्टोबर रोजी याचा आणि आरोपी यामध्ये पैशाच्या वादावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी याने मयत यांचा खून केला . असा संशय फिर्यादी व तेथे राहणाऱ्या कामगारांना होता. या संशयावरून फिर्यादी सुरेश यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण यांच्या अंतर्गत येथे तक्रार नोंदवली होती. व संशयाच्या कारणावरून आरोपीला अटक करण्यात आले होते.

व त्यावर खुनाचा गुन्हा 302,504, 506 आय.पी.सी. अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. आद्य स्थिती न्यायालयीन कोठडीत असलेल्या या संशयित आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला होता.

यावरील सुनावणीत हा जामीन अर्ज अटी व शर्तीच्या आधारे मंजूर करण्यात आला.

अधिक माहितीही संपर्क – 9987014658 (कल्याण – मुंबई )

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे