ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवक पठारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पारनेर

पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला असून गोळी झाडता न आल्यामुळे नगरसेवक युवराज पठारे बालंबाल बचावले आहेत.

पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला पकडले असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर पुढील तपास करत आहेत.

पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळील घटना सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली घटना आरोपी अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती दिली.आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट च, पोलीस चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे